विचार हॅक करणे
कल्पना करा की, तुम्ही एका रूममध्ये बसलेले आहात जिथे तुमच्या असंख्य आठवणी तुम्हाला आठवत आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेली इंटरनेट उपकरणे ही केवळ तुमच्यावर लक्ष ठेवत नाहीत तर तुमच्या मनाची माहिती अपहरण करण्यासाठी तुमच्या मेंदूच्या लहरींचे रेकॉर्डिंगही करत आहेत. हे खरंच शक्य आहे का तर त्याचे उत्तर असेल की हो माइंड हॅकिंग शक्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान…