द आंत्रप्रेन्यूअर ही एक अशी कथा आहे जी फ़क्त एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास मांडत नाही तर उद्योग उभा करण्याचा प्रयत्न करित असलेल्या प्रत्येकाला अनेक मुल्ये शिकविते. या कथेतील प्रत्येक गोष्ट व घटना प्रत्येकास विचार करण्यास एक नवी दिशा देते. तसेच दैनंदिन जीवनात प्रत्येकास व्यावसायिक अथवा वैयक्तिक विषयासंबंधी निर्णय घेतांना सर्वांगीण विचार करण्याचे बळ देते. लक्ष्यची ही आदर्श कथा प्रत्येक वाचकासाठी प्रेरणादायी ठरेल अशी खात्री आहे.
Reviews
There are no reviews yet.