यश म्हणजे काय? प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे. यशस्वी व्हावे ही प्रत्येकाची इच्छा आणि गरज असतेच. ‘द गोल्डन चेस’ हे पुस्तक मुंबईमधील एका यशस्वी व्यावसायिक ‘शौर्य’ ची कथा आहे. जो स्वतःच्या हिंमतीवर व्यवसाय जगतामध्ये स्वबळाने व स्वकष्टाने उभा आहे. कामाप्रती निष्ठा असल्याने, त्याच्या प्रयत्नांना पुरस्काराच्या रुपाने गौरविले गेले. या त्याच्या यशाने त्याला जगातील एका मोठ्या कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळते.
Reviews
There are no reviews yet.