नायक हे एका यशस्वी व्यक्तीचे चरित्रवर्णन आहे ज्यामध्ये लहानपणी सर्वसाधारण शालेय विद्यार्थी ते एक आय. ए. एस. अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास. तसेच आय. ए. एस. पदापर्यंत पोहोचल्यावर ज्या समाजाने आपल्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण केला त्या समाजाप्रतीची जाणीव, त्याप्रतीचा समाजकार्याचा दृढनिश्चय व त्यासाठीच्या अंमलबजावणीचा यशस्वी प्रवास हा या कथेमध्ये रेखाटला आहे. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने स्वराजने उचलेले पाऊल हे प्रत्येकासाठी आदर्श ठरेल तसेच प्रत्येकाच्या मनात एक सद्भावना निर्माण करेल असा हा स्वराजचा प्रवास “नायक” या कथानकामधे मांडला आहे.
Reviews
There are no reviews yet.